Top सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Secrets

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

२०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३५०]

मार्च २००८ मध्ये, कोहलीला इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत यूथ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतले. त्याच्यासाठी २००८चा मोसम खूपच वाईट गेला, त्याने १२ डावांमध्ये १०५.०९चा स्ट्राईक रेट आणि १५ च्या सरासरीने १६५ धावा केल्या.[२७५] दुसऱ्या मोसमात त्याच्या कामगिरीमध्ये थोडी सुधारणा झाली.

झिंबाब्वे, १ला एकदिवसीय सामना, हरारे, जुलै २४, २०१३ ^ मिश्राच्या ६ बळींमुळे भारताचा ५-० मालिकाविजय ^ "कोहली, एक दुर्मिळ प्रतिभावान खेळाडू - कर्स्टन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

ताजा खबरों के लिए हमारे नोटिफिकेशन को सब्सक्राइब करें

बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड

भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.[२३३] कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता.[२३४] मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.[२३५] २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...

[१८३] हरारे मधील पहिल्या सामन्यात २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने १०८ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जिंकला.[१८४] मालिकेमध्ये त्याने आणखी दोनदा फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने १४ आणि नाबाद ५८ धावा केल्या. भारताने झिंबाब्वेला ५-० असे हरवले. परदेशातील एकदिवसीय मालिकेतील हा भारताने दिलेला हा पहिला व्हाईटवॉश होता.[१८५] "विराट कोहली सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझ्या मनात नेहमी एक वेगळ्या प्रकारची भावना होती. सुरुवातीपासूनच, माझी खात्री होती की त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रतिभा आहे आणि तो एक महान खेळाडू होईल. मागील काही वर्षांत तो प्रंचड मोठा आणि प्रौढ झाला आहे. त्याला मोठं होताना पाहणं आणि त्या प्रक्रियेचा एक भाग असणं खूप आनंददायी आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो." “

सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.[३२८]

सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात एदिसा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या आकिब जावेद नंतर त्याचा क्रमांक here लागत होता.

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.

अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *